Nojoto: Largest Storytelling Platform

गारव्यातला गारठा मोहक होता गुलाबी तिला पाहून जीव म

गारव्यातला गारठा मोहक होता
गुलाबी तिला पाहून जीव माझा थाऱ्यावर नव्हता 
एक झुळूक वाऱ्याची केसांना तिच्या सतवायची
अलगद सावरता मी केस तिचे,
मग ओठही माझे वारा होऊ पाहायची ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गारव्यातला गारठा...
#गारव्यातलागारठा

हा विषय
Amogh Apte यांचा आहे.
#collab #yqtaai

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator