Nojoto: Largest Storytelling Platform

हुंडाबळी आगीच्या लाटा लिपटलेल्या असतात तिला, पण

हुंडाबळी 

आगीच्या लाटा लिपटलेल्या असतात तिला,
पण त्या विझवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
काही पैशांसाठी आपण एका स्त्रीरुपी आदिशक्तीचा 
जीव घेतोय याचीही लोकांना जाणिव नाही.
बुरसटलेल्या विचारांचे लोक हे पैशाशिवाय यांना दुसर काहीच दिसणार नाही.
त्या सुनेच्या जागेवर आपली मुलगी असती तर मात्र यांच्या स्वतच्या अंगाची लाहीलाही झाली असती.
आई वडील आपली मुलगी लाडाने मोठी करतात व तिला परक्यांच्या हाती देतात ,त्यांचा कुल पुढे चालवण्यासाठी. आणि हे पापी लोक तिच्याच आयुष्याची ज्योत विझवून टाकतात काही पैशांसाठी.
तडफडत असतो तिचा आत्मा न्याय मिळवण्यासाठी,
पण पैशांचे महत्व असणाऱ्या या दुनियेत तिला न्याय मिळत नाही. व हे पापी लोक पुन्हा तयार असतात नवीन एक जीव घेण्यासाठी.

©Mrunalini Mandlik आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. 
हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. 
#Bonfire

आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. #Bonfire