Nojoto: Largest Storytelling Platform

Blue Moon खिडकी वर वाट बघण्यात पूर्ण आयुष्य गेले ह

Blue Moon खिडकी वर वाट बघण्यात पूर्ण आयुष्य गेले
हातात फक्त हुंदक्याचें अश्रू आले
का कुणास ठाऊक चूक होती का गुन्हा
भावनांचे हे खेळ आता क्षणाभंगूर झाले
The stranger....

©हमराही the stranger
  #bluemoon #nojato #nojohindi #Love #viral #Nojoto #alfaaz #Shayar