Nojoto: Largest Storytelling Platform

घ्या स्वतःची आणि तूमच्या परिवाराची काळजी तुम्ही स्

घ्या स्वतःची आणि तूमच्या परिवाराची काळजी तुम्ही
स्वछ रहा आणि घर परिसर सुद्धा ठेवा स्वछ तुम्ही
शक्यत्योर घरा बाहेर पडू नका तुम्ही
गर्दी मध्ये भटकू नका कोणी च! ,
आलाय देशावर संकट त्याच नाव "कोरोना" विषानुधारी
या सगळे मिळूनि लढुया या संकटाशी
न घाबरता आणि नियमाचे पालन करत स्वस्थ राहूया सारे मिळुनी ।।
#GO_CORONA

_Prathmesh Thakare.... #go_corona
#take_care_yourself_nd_your_family
#if_u_agry_with_me_so_share_the_this_message