Nojoto: Largest Storytelling Platform

कुणाचा असो कोणता ही नारा वा असो कोणती ही थीम डोक्य

कुणाचा असो कोणता ही नारा
वा असो कोणती ही थीम
डोक्यात भीम काळजात भीम
रक्तात भीम अन मुखात आमच्या
फक्त अन फक्त जयभीम
--------///-------
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी

©rajan gawali #dr ambedkar
कुणाचा असो कोणता ही नारा
वा असो कोणती ही थीम
डोक्यात भीम काळजात भीम
रक्तात भीम अन मुखात आमच्या
फक्त अन फक्त जयभीम
--------///-------
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी

©rajan gawali #dr ambedkar
liferules3173

rajan gawali

New Creator