तुझ्या संगतीने तर मि बिनधास्त झाले... न कळत मला परत ते दिवस आठवले.. आता पुन्हा नव्याने ते दिवस असा वाटतात.. तुझ्या मिठीत असल्याच्या आठवणी दाटून येतात... झाला संसार करून..पण प्रेम असेच राहुदे.. एकदा शृंगार करून..परत ती रात्र सजुदे... #सेक्स #Feeling #romance#married #women#nari#मनमुक्त #Dullness