Nojoto: Largest Storytelling Platform

राजकारण...मी इकडे तू तिकडे बारा ही महिने याची पण व

राजकारण...मी इकडे तू तिकडे
बारा ही महिने याची पण व त्याची पण चाकरी
पण स्वताची भाकरी...
डोक तूझे पण व माझे पण फूटले...
पण तरी... सूटे ना गूलामी करण्याची रिकामे धंदे..
राजनेते झाले करोडपती....
पण तू कार्यकर्ता...स्वताचे आयूष्य बरबाद करून
कशाला...बनतो रोडपती...

©ganesh mali राजकारण एक गूलाम बनविण्याचे साधन

#LifeCalculator

राजकारण एक गूलाम बनविण्याचे साधन #LifeCalculator