Nojoto: Largest Storytelling Platform

कधीच वेळ नसतो तिच्या आयुष्यात माझ्यासाठी, आता माझ्

कधीच वेळ नसतो तिच्या आयुष्यात माझ्यासाठी,
आता माझ्याकडे पण नाहीये म्हणा जसा पहिला
होतो त्यात आणि आज खूप फरक झालेला आहेत,
स्वतःहून द्यायला आता वेळ नाही माझ्या जवळ,
तिचा दुश्मन नाहीत मी आज ती कशी राहू कशी
वागू माझ्याशी किती त्रास देऊ मला तिच्यासाठी
एक वेळेस शिव्या देईल वाकडे तिकडे बोलेल पण
फक्त तिलाच त्या नंतर पण मनात कधीच वाईट 
नसतं तिच्या साठी खुश रहावं बस तिने मग ती
दुसऱ्याच्या आयुष्यात असो नाही आवडणार तिला
तिची मर्जी तिची इच्छा माझ्याकडून तिला तो पर्यंत,
त्रास नाही देणार जो पर्यंत तिला काही बोललेलं
चुकीचं घडणार नाही,
तिला ते माहीतच आहे तो राग तो त्याग तिला फक्त
परक्यांसाठीच असेल जर चुकून जी शंका आहेत
मनात तेच केले तर मग नाही थांबणार मी,
त्या नंतर किती पण प्रामाणिक पणा दिला तिने
कितीही समजूत घातली तरीही नाही शक्य,
तिथे फक्त बरबादीच होईल दोघांची पण मी घर
नाही बसू देणार तिथे तिचे जरी बसले तरीही तिला
आयुष्यभर नांदून देणार नाही तिने त्या गोष्टी
करायला मला भाग पाडू नये बस.
   -AS Patil✍️ मित्र..
मला नाही ओळखत कोणी
पण मी सगळ्यांना ओळखतो,
कोण कसा कोणी काय काही घेण देणं नाही
मला लायकी मी देणार जर आलीच वेळ तर,
फक्त ती वेळ माझ्यावर आणू नये त्यांनी मग झालं..

मित्र.. मला नाही ओळखत कोणी पण मी सगळ्यांना ओळखतो, कोण कसा कोणी काय काही घेण देणं नाही मला लायकी मी देणार जर आलीच वेळ तर, फक्त ती वेळ माझ्यावर आणू नये त्यांनी मग झालं..