Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य फार गूढ आहे क्षणात भांडावं तर क्षणात रडावं,

आयुष्य फार गूढ आहे
क्षणात भांडावं तर क्षणात रडावं,
कुणी पाहिलाय उद्याचा सूर्य,
प्रत्येकानं इथं मनसोक्त बागडावं.! उत्सव आयुष्याचा..
आयुष्य फार गूढ आहे
क्षणात भांडावं तर क्षणात रडावं,
कुणी पाहिलाय उद्याचा सूर्य,
प्रत्येकानं इथं मनसोक्त बागडावं.! उत्सव आयुष्याचा..

उत्सव आयुष्याचा..