Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम, (पत्र) डॉक्टर शिल्पा मॅड

प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं म्हणाल तर तो लेख नव्हता ती माझ्या मनातली घुसमट होती.आपण दोघीही सकाळी आठच्या लेक्चरला लवकर सात चाळीसला आलो होतो. तुम्हाला मी विचारलं होतं , मॅडम मी एक लिहिलं आहे ,तुम्हाला वाचायला आवडेल का ? तुम्ही लेक्चरची तयारी करत होतात लगेच ती बाजूला सारून माझा मोबाईल हातात घेऊन तो लेख वाचलात आणि म्हणालात , "प्रेरणा तू लिहित जा , मुख्यतः स्वतःसाठी लिही, कुणी दाद देईल त्य

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं म्हणाल तर तो लेख नव्हता ती माझ्या मनातली घुसमट होती.आपण दोघीही सकाळी आठच्या लेक्चरला लवकर सात चाळीसला आलो होतो. तुम्हाला मी विचारलं होतं , मॅडम मी एक लिहिलं आहे ,तुम्हाला वाचायला आवडेल का ? तुम्ही लेक्चरची तयारी करत होतात लगेच ती बाजूला सारून माझा मोबाईल हातात घेऊन तो लेख वाचलात आणि म्हणालात , "प्रेरणा तू लिहित जा , मुख्यतः स्वतःसाठी लिही, कुणी दाद देईल त्य