Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्न माझे साकारशील का? उभा मी त्या काठावरती वाट

स्वप्न माझे साकारशील का?
उभा मी त्या काठावरती वाट तुझी पाहत
तू येशील ना?
कुठेतरी अडखडलो मी आहे 
मी आहे ना रे तुझ्या सोबत तू म्हणशील ना?
अश्रू डोळ्यात आले असता ते तू पुसन घेशील ना?

स्वप्नाला साथ हवी तुझी ,
गती त्याला देशील ना?
न बोलता माझे शब्द जानशील 
स्वप्न माझे साकाशील ना?

-Atulwaghade
 



 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वप्न माझे साकारशील का?
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
हा विषय
Rupali Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
स्वप्न माझे साकारशील का?
उभा मी त्या काठावरती वाट तुझी पाहत
तू येशील ना?
कुठेतरी अडखडलो मी आहे 
मी आहे ना रे तुझ्या सोबत तू म्हणशील ना?
अश्रू डोळ्यात आले असता ते तू पुसन घेशील ना?

स्वप्नाला साथ हवी तुझी ,
गती त्याला देशील ना?
न बोलता माझे शब्द जानशील 
स्वप्न माझे साकाशील ना?

-Atulwaghade
 



 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वप्न माझे साकारशील का?
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
हा विषय
Rupali Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine