Nojoto: Largest Storytelling Platform

रुतून राहू ह्या मातीत घट्ट भाषेचा आपल्या पाया धरून

रुतून राहू ह्या मातीत घट्ट
भाषेचा आपल्या पाया धरून
ज्योत उजलवू बुजत्या दिव्याची
तेजोमय प्रकाश होऊन
माझ्या मराठी मातीचा
प्रचंड वाटतो अभिमान
कारण ह्या छायेत मिळते
आम्हास भविष्याचे वरदान❤️

©Vedanti Nimbre #marathibhashadiwas
#kusumagrajanchavaddiwas
रुतून राहू ह्या मातीत घट्ट
भाषेचा आपल्या पाया धरून
ज्योत उजलवू बुजत्या दिव्याची
तेजोमय प्रकाश होऊन
माझ्या मराठी मातीचा
प्रचंड वाटतो अभिमान
कारण ह्या छायेत मिळते
आम्हास भविष्याचे वरदान❤️

©Vedanti Nimbre #marathibhashadiwas
#kusumagrajanchavaddiwas
vedantinimbre6006

its.vedee

New Creator