Nojoto: Largest Storytelling Platform

बाबा..... नेहमीच का आईबद्दल बोलावे? कधी कधी बाबांब

बाबा.....
नेहमीच का आईबद्दल बोलावे?
कधी कधी बाबांबद्दल पण थोडे लिहावे

त्यागून स्वतःचे आयुष्य घडवतो मुलांचे भविष्य 
नेहमीच  ताठ मानेने जगतो ..पण प्रश्न जेव्हा मुलांचा मग तोही वाकतो 

वरून दिसला कितीही कठोर तरी असतो तो मनाने  हळवा
आईसारखाच असतो त्याच्यात प्रेम जिव्हाळा 

खरच असतो का तो एवढा निडर? हा प्रश्न मलाही पडतो 
मग  मुलगी सासरी जाताना  तो का चोरून  चोरून रडतो ?

आईमध्ये असते घराचे मांगल्य 
   बाबामध्ये असते आईसारखेच  वात्सल्य ...

दिशाहीन जगात तोच तर दिशा दाखवतो 
मारून स्वतःच्या ईच्चा  करतो मन घट्ट 
पुरविण्यासाठी मुलांचे हट्ट...
_sensitive_ink_ofbhagyashri #Happy fathers day#