Nojoto: Largest Storytelling Platform

प्रजासत्ताक दिन मंगल होवो पवित्र होवो चिरायू होवो

प्रजासत्ताक दिन
मंगल होवो पवित्र होवो चिरायू होवो प्रजासत्ताक दिन
हाच  दिवस सुखकर म्हणून लाभला या भारत देशाच्या मांगल्याला
याच दिनी रुजू झाले स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संविधान
ज्यांनी ज्यांनी मदत केली संविधान तयार करण्यात कसं विसरू त्यांचं योगदान 

पूर्वी देश स्वतंत्र असूनही इंग्रजी राजवटीत चाले कारभार देशाचा
म्हणुनी स्वतंत्र तिरंगा दोरीला बांधुनी वरती रोवत असे 
पण संविधान आल्यापासून तिरंगा पूर्ण पणे नीट रोवला जाई 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Do collab with this Republic day Wallpapers..💚
And Write your meaningful and Beautiful Words. 
🧡🤍💚🧡🤍💚🧡🤍💚🧡🤍💚
Don't forget to used!!
#wallpapergallery 
🇮🇳🐅🇮🇳🐅🇮🇳🐅🇮🇳🐅
#collabwithpunam 🤍
#punamspecial 🤍