*तडजोड* कधी करणार नाही मी हरणार नाही जीवनाच्या वाटेवर तडजोड करणार नाही सगळ्या सोप्या गोष्टी सगळ्या खोट्या गोष्टी हे असच सांगितलं जात मी यात पुन्हा फसणार नाही खूप किंमत असते शब्दांना शब्द मोजून बोलल्या जातात पैशालाच किंमत असते रे हे मी विसरणार नाही कधी करणार नाही मी हरणार नाही... *कवी :- विशाल गायकवाड* ©Afsana Ek Shayar Ka #तडजोड #मराठीकविता #मराठी #अफसाना_एक_शायर_का #Hopeless