Nojoto: Largest Storytelling Platform

विसरते सगे सोयरे वाटे ते नव्हे एकाकी स्वतःशी दूरच

विसरते सगे सोयरे वाटे ते नव्हे 
एकाकी स्वतःशी दूरचे ते आपले 
जगणे ते स्वप्न वाटत राहिले 
खोटे जगताना खरे ते स्वप्नच राहून गेले

©Shraddha Patil
  #lovequotes #Shayari #Love #New #Self
shraddhapatil3670

.....

New Creator