Nojoto: Largest Storytelling Platform

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर,

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर,राजाधिराज,श्रीमंतयोगी श्री.श्री.श्री. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना त्रिवार माणाचा मुजरा.
अखंड हिंदुस्तानातील हा सुवर्ण क्षण म्हणजे आजच्या दिवशी 6 जुण 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या दिवशी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले.🚩एवढच नव्हे तर या दिवशी "महाराष्ट्र" हे जगातील पहिले सार्वभौमत्व लोकशाही राज्य म्हनुण घोषित झाल.👏🚩
....जय भवानी जय शिवाजी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर,राजाधिराज,श्रीमंतयोगी श्री.श्री.श्री. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना त्रिवार माणाचा मुजरा. अखंड हिंदुस्तानातील हा सुवर्ण क्षण म्हणजे आजच्या दिवशी 6 जुण 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या दिवशी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले.🚩एवढच नव्हे तर या दिवशी "महाराष्ट्र" हे जगातील पहिले सार्वभौमत्व लोकशाही राज्य म्हनुण घोषित झाल.👏🚩 ....जय भवानी जय शिवाजी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

87 Views