Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे हसणे जरी या जगासाठी खास आहे तरी ते माझ्यासाठी

तुझे हसणे जरी या जगासाठी खास आहे
तरी ते माझ्यासाठी गळ्यातला फास आहे
मी या मृत्यूच्या दारात कधीही शिरून जाईल
कारण तू माझ्या जवळ  एन्ट्रीची पास आहे

✍शुभम सोरते थट्टा मस्करी💓❤😍
तुझे हसणे जरी या जगासाठी खास आहे
तरी ते माझ्यासाठी गळ्यातला फास आहे
मी या मृत्यूच्या दारात कधीही शिरून जाईल
कारण तू माझ्या जवळ  एन्ट्रीची पास आहे

✍शुभम सोरते थट्टा मस्करी💓❤😍

थट्टा मस्करी💓❤😍