Nojoto: Largest Storytelling Platform

चारोळी २१/१ नाजुकसे फुलपाखरू उडू पाहते फुलांवर

चारोळी २१/१ 
नाजुकसे फुलपाखरू 
उडू पाहते फुलांवर 
करताहे हितगुज 
सांडलेल्या दवांवर 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...
चारोळी २१/१ 
नाजुकसे फुलपाखरू 
उडू पाहते फुलांवर 
करताहे हितगुज 
सांडलेल्या दवांवर 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...