Nojoto: Largest Storytelling Platform

"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही

"कुठल्याच वादळाला 
तू बिथरायचं नाही
कोलमडायचं नाही"  
असं मागच्या भेटीत  
तूच मला म्हणाला होतास
मग... 
आज काय झालं तुला ?
सांग ना...!
वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच
चक्रावून गेलास... 
किती रुपे बदललीस...???
कावराबावरा झालास 
आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ...
समजलं ना तुला
"समजावणं किती सोपं असतं....
समजून घेणं अवघड असतं...!"
--प्रेरणा "कुठल्याच वादळाला 
तू बिथरायचं नाही
कोलमडायचं नाही"  
असं मागच्या भेटीत  
तूच मला म्हणाला होतास
मग... 
आज काय झालं तुला ?
सांग ना...!
"कुठल्याच वादळाला 
तू बिथरायचं नाही
कोलमडायचं नाही"  
असं मागच्या भेटीत  
तूच मला म्हणाला होतास
मग... 
आज काय झालं तुला ?
सांग ना...!
वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच
चक्रावून गेलास... 
किती रुपे बदललीस...???
कावराबावरा झालास 
आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ...
समजलं ना तुला
"समजावणं किती सोपं असतं....
समजून घेणं अवघड असतं...!"
--प्रेरणा "कुठल्याच वादळाला 
तू बिथरायचं नाही
कोलमडायचं नाही"  
असं मागच्या भेटीत  
तूच मला म्हणाला होतास
मग... 
आज काय झालं तुला ?
सांग ना...!

"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...!