Nojoto: Largest Storytelling Platform

अशा सांजवेळी तु गीत व्हावे माझीया स्वरांनी तुझे ब

अशा सांजवेळी तु गीत व्हावे 
माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे 
सर श्रावणाची निघुनीया गेली
धुक्यांनीही आता जरा दाट व्हावे 
माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे 
               ✍k.k Aadi.. #love
अशा सांजवेळी तु गीत व्हावे 
माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे 
सर श्रावणाची निघुनीया गेली
धुक्यांनीही आता जरा दाट व्हावे 
माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे 
               ✍k.k Aadi.. #love
adityachaturbhuj0941

Aadi

New Creator