Nojoto: Largest Storytelling Platform

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. ------------------

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही 
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतो 
ठाकरेंच्या नाही 
आम्ही विरोध करतो सरकारच्या 
चुकीच्या धोरणांना 
सरकारला नाही 
पर्यायानं सरकारचे विरोधक आसलो तरी 
विरोधकांचे समर्थक नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
कारण............
आमचा बळी व्यवस्थेने घेतला आहे 
सरकारने नाही 

    श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही 
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतो 
ठाकरेंच्या नाही 
आम्ही विरोध करतो सरकारच्या 
चुकीच्या धोरणांना 
सरकारला नाही 
पर्यायानं सरकारचे विरोधक आसलो तरी 
विरोधकांचे समर्थक नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
कारण............
आमचा बळी व्यवस्थेने घेतला आहे 
सरकारने नाही 

    श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. -------------------------- आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत सरकारचे नाही आम्हाला व्यवस्था बदलायची आहे सरकार नाही आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो मोदींच्या नाही #MoonHiding