Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवर चालत निघालो.. थोडे सुख दुःखाचे शन

जीवनाच्या वाटेवर चालत निघालो..
थोडे सुख दुःखाचे शन ही अनुभवलो..
कळतच नाही जीवन कशासाठी असाव..
एक दिवस मरण्यासाठी रोज जगत राहाव..
आलो कुठून जायचं कुठे काहीच माहिती नसावं..
मरण्या अगोदर एकदा तरी मला हे कोड सुटाव..

sandeep wagh #Life #जीवन #विचार #मनातले 
#sandeepwagh

#Stars&Me
जीवनाच्या वाटेवर चालत निघालो..
थोडे सुख दुःखाचे शन ही अनुभवलो..
कळतच नाही जीवन कशासाठी असाव..
एक दिवस मरण्यासाठी रोज जगत राहाव..
आलो कुठून जायचं कुठे काहीच माहिती नसावं..
मरण्या अगोदर एकदा तरी मला हे कोड सुटाव..

sandeep wagh #Life #जीवन #विचार #मनातले 
#sandeepwagh

#Stars&Me
sandeepwagh7436

sandeep wagh

Bronze Star
New Creator