सवय नाही रे आता, प्रेमावाचून जगण्याची..... उंबरठ्याच्या आत उभे राहून, वाट बघत असते प्रेमाची.. मन मोकळे जगायला, भीती वाटते समाजाची..... ही वेदना फक्त ... एका मुक्या आधूर्या मनाची.... sandeep wagh #marathi #charoli #bhavna #Man