Nojoto: Largest Storytelling Platform

मनाला प्रसन्न करणारा , तो चिमण्यांचा चिवचिवाट ! हल

मनाला प्रसन्न करणारा ,
तो चिमण्यांचा चिवचिवाट !
हल्ली कुठे पाहायला मिळतंय...

न जाणे ते तंत्रज्ञान...?

निसर्गातल्या कित्येक गोष्टींशी ,
वेदना दायक ठरतंय...

      ✍ Prasad Parekar...
                ( RJ Prasad...) sparrow
मनाला प्रसन्न करणारा ,
तो चिमण्यांचा चिवचिवाट !
हल्ली कुठे पाहायला मिळतंय...

न जाणे ते तंत्रज्ञान...?

निसर्गातल्या कित्येक गोष्टींशी ,
वेदना दायक ठरतंय...

      ✍ Prasad Parekar...
                ( RJ Prasad...) sparrow
rj2873737205032

RJ Prasad...

New Creator