Nojoto: Largest Storytelling Platform

मला अस वाटतय तिच्याशी नात तोड़ाव

मला अस वाटतय तिच्याशी
             नात तोड़ाव
           पन ह्रदय म्हणतो , 
   प्रेमाच नात आहे,कस विसराव...

    कधी कधी अस वाटतय मला
         कुठ तरी निघून जाव,
          पन ह्रदय म्हणतो
       तिच्याशी एक वेळा तरी
                 बोलाव...

        _  अरविंद राठोड ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा
मला अस वाटतय तिच्याशी
             नात तोड़ाव
           पन ह्रदय म्हणतो , 
   प्रेमाच नात आहे,कस विसराव...

    कधी कधी अस वाटतय मला
         कुठ तरी निघून जाव,
          पन ह्रदय म्हणतो
       तिच्याशी एक वेळा तरी
                 बोलाव...

        _  अरविंद राठोड ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator