Nojoto: Largest Storytelling Platform

होय माहित आहे मला मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट

होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !!

सगळ्यांची टोचणी सगळ्यांची टोमनी
ऐकायची आहेत मला 
सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा
चुकवायच्या आहेत मला   
होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !!

माझ्यावर अन्याय झाला तरी
माझ्याच संस्कारात उणीव
माझ्या दुःखाची कोणालाच नाही जाणीव
हे सगळंच सहन करत जगायच आहे मला 
होय माहित आहे मला 
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !!

सगळ्यांची टोचणी सगळ्यांची टोमनी
ऐकायची आहेत मला 
सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा
चुकवायच्या आहेत मला   
होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !!

माझ्यावर अन्याय झाला तरी
माझ्याच संस्कारात उणीव
माझ्या दुःखाची कोणालाच नाही जाणीव
हे सगळंच सहन करत जगायच आहे मला 
होय माहित आहे मला 
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine