Nojoto: Largest Storytelling Platform

किती ही कसा ही विचार करुन पाहिला तरी एक " का? "

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी