Nojoto: Largest Storytelling Platform

" Dream girl " रोज नवं काहीतरी लिहावं ते फक्त तुझ

" Dream girl "

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी आसावं...

जे कल्पना विश्वात नसावं 
ते खऱ्या विश्वात आसवं...

डोळे बंद करताच 
समोर तुझ चित्र दिसावं...

आयुष्यचा प्रत्येक पानावर 
फक्त तुझच नाव आसवं...

अथांग समुद्र एवढं 
प्रेम तुझ्यावर करावं...

शब्दा शब्दात तुला माडतं 
तुझा स्वप्नं पाहत आयुष्यभर झुरावं...

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी च आसवं ...

                             :- Aditya.B

©Aditya Burungule Dream girl....

# Marathi Kavita...#dream girl

#HeartBook
" Dream girl "

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी आसावं...

जे कल्पना विश्वात नसावं 
ते खऱ्या विश्वात आसवं...

डोळे बंद करताच 
समोर तुझ चित्र दिसावं...

आयुष्यचा प्रत्येक पानावर 
फक्त तुझच नाव आसवं...

अथांग समुद्र एवढं 
प्रेम तुझ्यावर करावं...

शब्दा शब्दात तुला माडतं 
तुझा स्वप्नं पाहत आयुष्यभर झुरावं...

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी च आसवं ...

                             :- Aditya.B

©Aditya Burungule Dream girl....

# Marathi Kavita...#dream girl

#HeartBook

Dream girl.... # Marathi Kavita...#Dream girl #HeartBook