Nojoto: Largest Storytelling Platform

आतापर्यंत चौकात येरझारा घालत होतो, सर्वं जबाबदाऱ्य

आतापर्यंत चौकात येरझारा घालत होतो,
सर्वं जबाबदाऱ्या पार पाडत होतो,
सारं आयुष्य खर्ची घातलं साहेबांसाठी
पण ऐनवेळी मला सोडून भलत्याला 
निवडणूकीत उभे केले,
थकलो रे बाबा ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी थकली/थकलो...
हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं...
चला तर मग आज या विषयावर लिहा.
#थकली #थकलो
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
आतापर्यंत चौकात येरझारा घालत होतो,
सर्वं जबाबदाऱ्या पार पाडत होतो,
सारं आयुष्य खर्ची घातलं साहेबांसाठी
पण ऐनवेळी मला सोडून भलत्याला 
निवडणूकीत उभे केले,
थकलो रे बाबा ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी थकली/थकलो...
हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं...
चला तर मग आज या विषयावर लिहा.
#थकली #थकलो
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
dhirajmali2569

Dhiraj Mali

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी थकली/थकलो... हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं... चला तर मग आज या विषयावर लिहा. #थकली #थकलो #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #Humour #YourQuoteAndMine #political