Nojoto: Largest Storytelling Platform

बाप म्हणतो... तुम्हाला सगळे आयते मिळते आहे... मात

बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळले असते... बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळले असते...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes  #marathikavita #marathi #alpeshsolkar #बाप #शेती
बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळले असते... बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळले असते...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes  #marathikavita #marathi #alpeshsolkar #बाप #शेती