Nojoto: Largest Storytelling Platform

जे दुसऱ्यांसाठी आयुष्य पणाला लावतात त्यांना भारतीय

जे दुसऱ्यांसाठी आयुष्य पणाला लावतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे स्वताचं प्रेम सोडून देतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे अतिशय जीवलग मित्र सोडून देतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे आई सोडून येतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
ज्यांच्यामुळे आपण सुखात आहोत
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात👨🏻‍✈♥🙏🏻
जे दुसऱ्यांसाठी आयुष्य पणाला लावतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे स्वताचं प्रेम सोडून देतात
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे अतिशय जीवलग मित्र सोडून देतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
जे आई सोडून येतात 
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात
ज्यांच्यामुळे आपण सुखात आहोत
त्यांना भारतीय सैन्य म्हणतात👨🏻‍✈♥🙏🏻