Nojoto: Largest Storytelling Platform

विनातक्रार होतात साऱ्यांच्याच भेटीगाठी माझ्याच वे

विनातक्रार होतात 
साऱ्यांच्याच भेटीगाठी
माझ्याच वेळी कोणाच्या 
आड लपणे बरे नव्हे,

सामावलय माझ्या सुद्धा 
अंतरात एक आकाश
तरी तुझ्या शिवाय चांदण्यात 
कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता
विनातक्रार होतात 
साऱ्यांच्याच भेटीगाठी
माझ्याच वेळी कोणाच्या 
आड लपणे बरे नव्हे,

सामावलय माझ्या सुद्धा 
अंतरात एक आकाश
तरी तुझ्या शिवाय चांदण्यात 
कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता