"संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही.मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत." ©mukesh6chaudhari12 #krama #life #Jindagi