Nojoto: Largest Storytelling Platform

आज 'जागतिक सामाजिक न्याय दिवस&amp

आज 'जागतिक सामाजिक न्याय दिवस' दरवर्षी 20 फेब्रुवारी हा 'जागतिक सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 2007 च्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत याबाबत निर्णय घेण्यात आला आणि 2009 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. मानवी हक्क, जगात पसरलेली असमानता यांच्यामध्ये समाजातील संधी आणि विशेषाधिकारांच्या वितरणात न्याय प्रस्थापित करणे, तसेच लोकांना सामाजिक न्यायाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

©Revnath Kawale #SocialJustice