कविता..... उफाळून आलेल्या भावनांना मिळालेले शब्द कविता दुःखाची त्रिव्रता कमी करणारी सखी सोबती कविता.. नजरेत सामावणारी सौंदर्य कविता दैवी देणगी मिळालेली नजर कविता... प्रेम व्यक्त करणारी प्रेमाची खरी सोबती कविता फुललेल्या नात्याची जुळलेली कविता... एकांतातली एकांताशी केलेली संवाद कविता बोल मनाचे ऐकणारी टिपून ठेवणारी कविता.. समाजातील वेदनांची आग कविता ऐकणारे कुणीच नाही ऐकणारी कविता.... -Atulwaghade #yqtaai #yqtaaimarathi #yqkavita