Nojoto: Largest Storytelling Platform

कुणा म्हणू माझे। झाले परके ते। जे कधी काळी ते। होत

कुणा म्हणू माझे। झाले परके ते।
जे कधी काळी ते। होते माझे।।

माझे म्हणुनी मी। जवळ करिते
विश्वासघातकी। सदा निघे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुणा म्हणू माझे...
#कुणाम्हणूमाझे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
कुणा म्हणू माझे। झाले परके ते।
जे कधी काळी ते। होते माझे।।

माझे म्हणुनी मी। जवळ करिते
विश्वासघातकी। सदा निघे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुणा म्हणू माझे...
#कुणाम्हणूमाझे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
poojashyammore5208

pooja d

New Creator