Nojoto: Largest Storytelling Platform

''एक सोसायटी , एक दिवाळी....." 'बेस्ट भिशी' ग्रुपच

 ''एक सोसायटी , एक दिवाळी....."
'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती.
सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या.
प्रत्येकीकडे फराळाची गडबड.
मिशन सफाई संपत आलेलं.
पोरांचा फटाकी हट्ट सुरू झालेला.
दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांचं प्लॅनींग.
एकदंर 'बूम दिवाळी' अॅटमाॅस्फीयर.
 ''एक सोसायटी , एक दिवाळी....."
'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती.
सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या.
प्रत्येकीकडे फराळाची गडबड.
मिशन सफाई संपत आलेलं.
पोरांचा फटाकी हट्ट सुरू झालेला.
दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांचं प्लॅनींग.
एकदंर 'बूम दिवाळी' अॅटमाॅस्फीयर.
sandyjournalist7382

sandy

New Creator

''एक सोसायटी , एक दिवाळी....." 'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती. सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या. प्रत्येकीकडे फराळाची गडबड. मिशन सफाई संपत आलेलं. पोरांचा फटाकी हट्ट सुरू झालेला. दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांचं प्लॅनींग. एकदंर 'बूम दिवाळी' अॅटमाॅस्फीयर. #story #nojotophoto