तळपत उभा मी. धुंद पावसात चिंब भिजलेली तू. अंतर दोघात ऊन पावसाचा. तुला कळूनही न उमजलेला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... #आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine