मागच्यावर्षी बानं असंच खांद्यावर बसवून बाप्पाची यात्रा फिरवली हुती आज त्योच बा दोन कटिंगमधी दिवस - रात्र घराचा रस्ता काटतोय.. ©️कुमारचित्र #बा #बापू #thefather