Nojoto: Largest Storytelling Platform

मागच्यावर्षी बानं असंच खांद्यावर बसवून बाप्पाची य

मागच्यावर्षी बानं असंच खांद्यावर बसवून
 बाप्पाची यात्रा फिरवली हुती
आज त्योच बा दोन कटिंगमधी
दिवस - रात्र घराचा रस्ता काटतोय..

©️कुमारचित्र #बा #बापू #thefather
मागच्यावर्षी बानं असंच खांद्यावर बसवून
 बाप्पाची यात्रा फिरवली हुती
आज त्योच बा दोन कटिंगमधी
दिवस - रात्र घराचा रस्ता काटतोय..

©️कुमारचित्र #बा #बापू #thefather