Nojoto: Largest Storytelling Platform

लोकं बोलतात की वहिनी बहिनिसरखी असते.. पण खरं सांगू

लोकं बोलतात की वहिनी बहिनिसरखी असते..
पण खरं सांगू का...
कधी तरी तिचं मुल होऊन पहा....
मग समजेल...
आई इतकं नितळ आणि निस्वार्थी प्रेम करयची
उदारता 
आई नंतर या जगात फक्त मोठ्या वहिनित आसते...
                    _प्रणव समीर. .
लोकं बोलतात की वहिनी बहिनिसरखी असते..
पण खरं सांगू का...
कधी तरी तिचं मुल होऊन पहा....
मग समजेल...
आई इतकं नितळ आणि निस्वार्थी प्रेम करयची
उदारता 
आई नंतर या जगात फक्त मोठ्या वहिनित आसते...
                    _प्रणव समीर. .
nojotouser4939128981

pranav...

New Creator

समीर. .