Nojoto: Largest Storytelling Platform

पञ लिहिण्यास कारण की, ताईंने विषय देऊन स्वतः

पञ लिहिण्यास कारण की, ताईंने  विषय देऊन  
स्वतःबद्दल खरं ते सांगते.आज वर न केला कुठे माझावर अभ्यास मी योगायोग आहे ,आज माझा बद्दल  बोलणार, माझा मन म्हणजे कधी मी  स्वतःचे हित जोपासले नाही ,मी  सर्वांना सोबत घेऊन चालणारी मुलगी आहे कधीही दुसऱ्यांचा विचार करत असते , दुसऱ्यांचा संकटात मार्ग काढायला शिकवते .
                 गर्व आणि लोभपासून मी दूरच राहीले, मी कोणालाही मदत करत असते ओळख असली तरी, ओळख नसली तरी  म्हणुन तर लोक मला 'समाजसेवक 'या नावाने हाक मारतात. मला हे कळलेच नाही कधीपासून कोणालाही मदत करत होती जेव्हा मैत्रिणी मला समाजसेवक म्हणू लागल्या तेव्हा समजले, की मी कोणाला तरी मदत करते, आवडते मज सर्वांशी बोलायला .आता माझ्याबद्दल सगळेच मी चांगले  सांगितले  आता माझाबदद्ल वाईट सवय सांगते. चुक नसताना जर माझ्यावर कोणी बोलत असणार तर माझा राग अनावर होणे मात्र शक्यच नसतं. कारण चूक नसतानाही कोणी बोलते मनाला  खुप लागून जाते. आता पण सहनशीलता देखील शिकुन घ्याव लागेल. आवडते मला सोबत म्हणून मन मनसोक्त गप्पा मारायला त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी म्हणून सोडवायला. नेहमी दुसऱ्याच्या मदतीसाठी तत्पर.
                 धन्यवाद मला वाचून घेतल्या बद्दल .....
                                   -✍️Shital K. Guj@r✍️             
                                  शुभ सकाळ मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ सकाळ मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine