Nojoto: Largest Storytelling Platform

मला कधीच वाटत नाही कि तु माझ्याशी दररोज भेटावं, म

मला कधीच वाटत नाही कि तु माझ्याशी दररोज भेटावं, 
मला कधीच वाटत नाही कि तु माझ्यावर पुर्ण आयुष्यभर प्रेम करावं, 
मला कधीच वाटत नाही कि जसं मी तुझ्यावर प्रेम केलंय तसंच तु पण माझ्यावर प्रेम करावं, 
मला कधीच वाटत नाही.. 
मला कधीच वाटत नाही.. 

मला फक्त एवढं वाटतं कि, जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत फक्त तुझा थोडा वेळ द्यावा...