आठवेल का तुला माझं तुझ्यासाठी झुरणं। तुला बघण्यासाठी, माझं वेडं होणं ।। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 आठवेल का तुला हा विषय रुखसाना पठाण यांनी सुचविला आहे, अभिनंदन रुखसाना जी! 👌💐👍 #आठवेलका_तुला #marathiwriter #मराठीलेखणी #collabmarathi #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी