Nojoto: Largest Storytelling Platform

आम्ही शिक्षण शिकलो.... स्वतःहाला सावरायला , स्वतःह

आम्ही शिक्षण शिकलो....
स्वतःहाला सावरायला , स्वतःहाचे खिसे भरून मजेत जीवन जगायला . 
आम्ही शिक्षण शिकलो....
स्वतःह सुधारायला ना कि गाव आणि शहर सुधारायला. 
आम्ही शिक्षण शिकलो....
उन्हातानात कष्ट करून शिकवलेल्या बापाला उपाशी ठेवायला. 
आम्ही शिक्षण शिकलो.... 
स्वतःह पिझ्झा खायला ,पण ना  कधी  गरिबाला मदत करायला. 
आम्ही शिक्षण शिकलो.... 
ए.सी च्या आलिशान गाड्यांनमध्ये फिरायला , पण ना कधी एखाद्या वाटसरू ला लिफ्ट द्यायला . 
कधी कधी वाटत आम्ही शिक्षणच शिकलो का ? #vichar #marathistatus #beinghumanecycle #poorpeople #helpimghands #savehumanity #saveworld #motivationalline's #makechange #aayush #loveyoujindajit