Nojoto: Largest Storytelling Platform

तिची अदाचं निराळी मना माझ्या मोहविते पाहुनिया नि

तिची अदाचं निराळी
मना माझ्या  मोहविते 
पाहुनिया नित तिला मज 
ह्रदयी प्रेमकळी उमलते...
              -Soma...
             ✍️सोमनाथ चव्हाण #StreetNight तिची अदा
तिची अदाचं निराळी
मना माझ्या  मोहविते 
पाहुनिया नित तिला मज 
ह्रदयी प्रेमकळी उमलते...
              -Soma...
             ✍️सोमनाथ चव्हाण #StreetNight तिची अदा

#StreetNight तिची अदा