Nojoto: Largest Storytelling Platform

Happy New Year गेलेले क्षण काही नकळत घडवून गेले, स

Happy New Year गेलेले क्षण काही
नकळत घडवून गेले,
सुख दुःखाच्या वाटेवर,
खूप सारे शिकवून गेले..

निरोप तरी देऊ कसा,
खूप काही आठवून गेले,
मज कंठ दाटून आला
 ते क्षण मज रडवून गेले.. निरोप
Happy New Year गेलेले क्षण काही
नकळत घडवून गेले,
सुख दुःखाच्या वाटेवर,
खूप सारे शिकवून गेले..

निरोप तरी देऊ कसा,
खूप काही आठवून गेले,
मज कंठ दाटून आला
 ते क्षण मज रडवून गेले.. निरोप

निरोप