Nojoto: Largest Storytelling Platform

येतीलच डोळ्यात आसवांचे उमाळे हलकेसे सुकण्याआधी फक्

येतीलच डोळ्यात आसवांचे उमाळे
हलकेसे सुकण्याआधी फक्त पुसायचं
वाहू द्यावं मनातलं खाऱ्या पाण्याबरोबर
मन मोकळं..,अगदी मोकळं करायचं

©Sanjay Gurav #मनमोकळं

#OneSeason
येतीलच डोळ्यात आसवांचे उमाळे
हलकेसे सुकण्याआधी फक्त पुसायचं
वाहू द्यावं मनातलं खाऱ्या पाण्याबरोबर
मन मोकळं..,अगदी मोकळं करायचं

©Sanjay Gurav #मनमोकळं

#OneSeason
sanjaygurav9897

Sanjay Gurav

New Creator