विश्वासाची एक मांडी अशीही असावी जिथे निवांत डोकं ठेवता यावं, स्वतःपेक्षा जास्त जीव लावणारी असावी कुणीतरी जिने डोक्यावरून मायेने हात फिरवावं तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटताना मनातील सारे दुःख विसरता यावं असावी कुणीतरी अशी आईसारखी माया लावणारी जिच्यावर मलाही जीव लावता यावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) one sided love shayari quote on love